शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सत्तारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; पंचायत समिती सभापती पदी अनिता बनकरांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 18:01 IST

शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स, अखेर भाजपने सत्ता खेचून आणली! सिल्लोड पंचायत समितीत शिंदेसेनेचा पराभव

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सिल्लोड पंचायत समितीवर अखेर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर यांच्या पत्नी अनिता सुरेश बनकर यांची सभापती पदी, तर भगवान शेनफड आहेर यांची उपसभापती पदी निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपने १० विरुद्ध ८ मतांच्या फरकाने शिंदेसेनेच्या उमेदवारांचा पराभव केला.

अटीतटीची लढत आणि मतदान प्रक्रियामंगळवारी सकाळी ११:४५ वाजता सभापती पदासाठी भाजपच्या वतीने अनिता बनकर आणि शिंदेसेनेच्या वतीने सुरेखा शिंदे यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापती पदासाठी भाजपचे भगवान आहेर आणि शिंदेसेनेचे निजामखा पठाण रिंगणात होते. दुपारी २ वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. १८ सदस्यांच्या उपस्थितीत हात उंचावून मतदान घेण्यात आले, ज्यामध्ये भाजपच्या दोन्ही उमेदवारांना १० मते मिळाली, तर शिंदेसेनेच्या उमेदवारांना ८ मतांवर समाधान मानावे लागले.

भाजपचा जल्लोष आणि मिरवणूकनिवडणूक अधिकारी निलेश अपार यांनी दुपारी ३ वाजता अधिकृत विजयाची घोषणा केली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या निकालामुळे सिल्लोडच्या स्थानिक राजकारणात भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Secures Victory in Sattar's Stronghold, Anita Bankar Elected Chairperson

Web Summary : In Sillod, BJP's Anita Bankar became Panchayat Samiti chairperson, defeating Shinde Sena. BJP secured 10 votes against Shinde Sena's 8. Celebrations erupted as BJP reinforced its local political strength.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपाShiv Senaशिवसेनाpanchayat samitiपंचायत समिती