शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पदवीधर’साठी महाविकास आघाडी; शिवसेनेतील इच्छुकांच्या आशेवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:18 IST

महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे चित्र निवडणुकीत असणार आहे.

ठळक मुद्देशिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी  काँग्रेसचा  निर्णयएकाच उमेदवाराच्या मागे तीनही पक्षाचे बळ

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासह राज्यातील इतर मतदारसंघांत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देण्याचा निर्णय  तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत झाला. विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्यासाठीच जागा सोडण्याच्या धोरणानुसार औरंगाबाद विभागातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्व मदत  करणार आहेत. 

या धोरणामुळे शिवसेनेतील इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले.  काही इच्छुकांनी उमेदवारी  दाखल करण्याची तयारी सुरू केली होती; परंतु आता महाविकास आघाडीचा निर्णय झाल्याने त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करावे लागणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे चित्र निवडणुकीत असणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. सोबत काँग्रेस आणि शिवसेना आहे. इतर जागांबाबत देखील असाच फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत उमेदवार दिले; परंतु यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असणार आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस