महाराष्ट्र सेनेतर्फे उद्या संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम

By | Updated: November 26, 2020 04:13 IST2020-11-26T04:13:32+5:302020-11-26T04:13:32+5:30

राजू साबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उन्मेष टाकळकर यांच्या हस्ते होईल, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. सुधाकर ...

Maharashtra Sena celebrates Constitution Day tomorrow | महाराष्ट्र सेनेतर्फे उद्या संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम

महाराष्ट्र सेनेतर्फे उद्या संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम

राजू साबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उन्मेष टाकळकर यांच्या हस्ते होईल, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. सुधाकर श्रीरामे, दिनकर ओंकार, शरद इंगळे, सतीश साळवे, संतोष चव्हाण यांची उपस्थिती राहील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सुरेश कांबळे व स्वागताध्यक्ष प्रदीप इंगोले यांनी केले आहे.

Web Title: Maharashtra Sena celebrates Constitution Day tomorrow