लोकमत वूमन ॲचिव्हर्स अवॉर्ड ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:08 IST2021-09-02T04:08:42+5:302021-09-02T04:08:42+5:30

कर्तृत्वाला सलाम : लोकमत भवन येथे बुधवारी लोकमत वूमन ॲचिव्हर्स अवॉर्ड उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक ...

Lokmat Women Achievers Award 3 | लोकमत वूमन ॲचिव्हर्स अवॉर्ड ३

लोकमत वूमन ॲचिव्हर्स अवॉर्ड ३

कर्तृत्वाला सलाम : लोकमत भवन येथे बुधवारी लोकमत वूमन ॲचिव्हर्स अवॉर्ड उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अभिनेत्री आदिती सारंगधर समवेत पुरस्कार विजेत्या महिलांनी फोटो काढले. यावेळी (पहिल्या रांगेत डावीकडून) ललिता सोनवणे, अनुराधा लाहोरकर-खुरपे, मानसी जोशी, छाया साळवे पाटील, माधुरी पाटील, माधुरी सांची, डॉ. मनीषा काकडे, संगीता तलवारे, ज्योती पवार. (दुसऱ्या रांगेत डावीकडून) अश्विनी दाशरथे, डॉ. अपर्णा राऊळ, संजीवनी तडेगावकर, डॉ. कानन येळीकर, डॉ. उज्ज्वला दहिफळे, संगीता सपकाळ, पल्लवी शिरसाठ.

(तिसऱ्या रांगेत डावीकडून) अंजली कोला-पोर्जे, रिना मगर-पाटील, डॉ. दुष्यंता रामटेके, वंदना पाटील, पोलीस निरीक्षक राजश्री आडे, वरिंदर के. कौर, डिंपल पगारिया, पूनम राज स्वामी, डॉ. अर्चना राठोड-पवार, शिल्पा चुडीवाल, अन्नपूर्णा हुळमजगे.

Web Title: Lokmat Women Achievers Award 3