लोकमत कम्बाईन आॅफर योजनेचा लकी ड्रॉ
By Admin | Updated: May 27, 2014 01:22 IST2014-05-27T01:10:26+5:302014-05-27T01:22:22+5:30
औरंगाबाद : लोकमतच्या कम्बाईन आॅफर योजनेचा लकी ड्रॉ व बक्षीस वितरण २४ मे रोजी लोकमत भवनमध्ये उत्साहात पार पडले

लोकमत कम्बाईन आॅफर योजनेचा लकी ड्रॉ
औरंगाबाद : लोकमतच्या कम्बाईन आॅफर योजनेचा लकी ड्रॉ व बक्षीस वितरण २४ मे रोजी लोकमत भवनमध्ये उत्साहात पार पडले. यावेळी लोकमतचे सरव्यवस्थापक राजीव अग्रवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक (रेस) आलोककुमार शर्मा, उपव्यवस्थापक (रेस) सोमनाथ जाधव, लेखा विभागाचे नारायण सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. वृतपत्र विके्रता संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, उपाध्यक्ष मोहंमद फहीम, सचिव नीलेश फाटके, कोषाध्यक्ष गणेश भोसले, किशोर लहाने, प्रकाश देशपांडे व वृतपत्र विके्रते उपस्थित होते. योजनेतील प्रथम बक्षीस एलईडीचे भाग्यशाली विजेते शिवाजीनगर सेंटरवरील वृतपत्र विक्रेते राजाराम जाधव यांना मिळाले. द्वितीय बक्षीस सायकलचे (१०) मानकरी असे- कैलास काथार (टीव्ही सेंटर), अमोल धामणे (नूतन कॉलनी), अशोक बेंद्रे (सिडको बसस्थानक), भागवात सोनवणे (सिडको बसस्थानक) एन.जे. बिडवे (टीव्ही सेंटर), गोविंद काथार (नूतन कॉलनी), गणेश चव्हाण (सिडको बसस्थानक), सय्यद फय्याज (शहागंज), कैलास राठोड (सिडको बसस्थानक), बंडू वैद्य (सिडको बसस्थानक). तृतीय बक्षीस मोबाईलचे (३०) मानकरी असे- महेश निराळी (सिडको बसस्थानक), दत्तू मोरे (सिडको बसस्थानक), मोहमद फईम (सिडको बसस्थानक), नितीन दाड (एन-७), बळीराम काकडे (शिवाजीनगर), शेषराव गिºहे (रेल्वेस्टेशन), सुधाकर बोरसे (टीव्ही सेंटर), भागवत बोडखे (गजानन मंदिर), गजानन शिंदे (टीव्ही सेंटर), प्रकाश जाधव (आकाशवाणी), आदिनाथ बांगर (सिडको बसस्थानक), नासेर खान (रेल्वेस्टेशन), पृथ्वीराज लांडगे (खडकेश्वर), सुशील दाड (एन-७), शिवाजी ढाकणे (वाळूज), विलास राठोड (सिडको बसस्थानक), चंद्रशेखर मिटकर (गजानन मंदिर), संदीप मोटे (रेल्वेस्टेशन), ज्ञानेश्वर संभेराव (खडकेश्वर), कैलास राठोड (सिडको बसस्थानक), हरिभाऊ कटारे (खडकेश्वर), विठ्ठल पारटकर (गजानन मंदिर), सोमनाथ गायकवाड (सिडको बसस्थानक). सर्वांना बक्षीस वितरित करण्यात आले. अनेक बक्षीस विजेते विक्रेते आनंदी होऊन प्रथमच एखाद्या योजेनेतून बक्षीस मिळाल्याच्या भावना व्यक्त करीत होते. अण्णासाहेब जगताप यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिवप्रसाद कॅतमवार यांनी केले.