शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत कॅम्पस क्लबचे चर्चासत्र

By admin | Updated: July 27, 2014 01:15 IST

जालना : लोकमत कॅम्पस क्लब व शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे चर्चासत्र शनिवारी पार पडले.

जालना : लोकमत कॅम्पस क्लब व शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे चर्चासत्र शनिवारी पार पडले. या चर्चासत्रात औरंगाबाद लोकमत टाईम्सच्या लक्ष्मी मूर्ती यांनी विविध विषयांवर उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच लोकमत समूहाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कॅम्पस क्लब उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासंदर्भात ही चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक मुख्याध्यापकांनी लोकमत समूहाच्यावतीने आयोजित अनेक उपक्रम जालन्यात राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अनिल जिंदल स्कूलचे तिमीर कुमार सेनगुप्ता, आरती गायकवाड, सिद्धीकी, शेमरॉक यंगिस्तान स्कूलच्या श्रद्धा रूणवाल, बनप्रित झुनझुनवाला, गोल्डन ज्यूबिलीचे प्रसाद चौधरी, रॅन इंटरनॅशनल स्कूलचे अनिता निर्मल, सेंटमेरी स्कूलचे सतीश कमलाकर, पोदार स्कुलचे चकोर गोस्वामी, माय रिच डॅड अ‍ॅकेडमी मधून तुकाराम मार्कंडेय, अर्पित, विजयकुमार खरात, देवगिरी इग्लिश स्कुलचे के. ए. निर्मल, ए.एस. धावणे, सनराईज इंग्लिश स्कूलचे रजनी बाकोडे, एस. बी. हायस्कूलचे के. आर. बगेरीया, प्रदीप भावठाणकर, जी. जी . बगडिया वर्ल्ड स्कूलचे दीपिका अग्रवाल अश्विनी पेंढारकर, किड्स केंब्रीजच्या अलका गव्हाणे, प्रशांत कुलथे, संस्कृती विद्या मंदिरच्या अश्विनी धन्नावत, माधुरी जोशी, आॅक्सर्फड इग्लिंश स्कुलमधून विनोद चौबे, सय्यद मुक्तार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)