शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजनेतील १०१ लाभार्थ्यांची यादी जाहीर

By admin | Updated: September 12, 2014 00:08 IST

परभणी : रमाई घरकुल योजनेसाठी त्रुटीची पूर्तता केलेल्या दारिद्र्य रेषेखालील १०१ लाभार्थ्यांची यादी जाहीर झाल्याची माहिती महापौर देशमुख यांनी दिली.

परभणी : रमाई घरकुल योजनेसाठी त्रुटीची पूर्तता केलेल्या दारिद्र्य रेषेखालील १०१ लाभार्थ्यांची यादी जाहीर झाल्याची माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली. अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबातील रमाई घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु असून त्यासाठी शासनाकडून १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून ५७८ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच त्रुटीमधील ज्या दारिद्र्य रेषेखालील अर्जदारांनी आवश्यक कागदपत्र उपलब्ध करुन दिले आहेत, अशा १०१ लाभार्थ्यांची निवड रमाई घरकुल योजनेसाठी केली आहे. या लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर बांधकामाच्या टप्प्यानुसार उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सध्या प्रथम टप्पा अनुदान प्रति लाभार्थी २० हजार रुपये या प्रमाणे २० लाख २० हजार रुपये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. निवड झालेल्या १०१ लाभार्थ्यांनी नगर अभियंता विभाग यांच्याशी संपर्क साधून कामे सुरु करावीत, असे आवाहन महापौर प्रताप देशमुख, आयुक्त अभय महाजन, उपमहापौर सज्जुलाला, सभापती विजय जामकर, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, गटनेते अतुल सरोदे, दिलीप ठाकूर, समाजकल्याण सभापती आशाताई भीमराव वायवळ, उपसभापती सचिन कांबळे, उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील, प्रकल्प अधिकारी शेख अकबर, नगरअभियंता रमेश वाघमारे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)