सिडकोतील मैदानावर दारुड्याचा अड्डा
By | Updated: December 4, 2020 04:06 IST2020-12-04T04:06:13+5:302020-12-04T04:06:13+5:30
येथे समोरील बाजूस दुकाने आहेत. पाठीमागील बाजूस प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली आहे. तिथेच संध्याकाळी दारुड्याच्या पार्ट्या रंगत ...

सिडकोतील मैदानावर दारुड्याचा अड्डा
येथे समोरील बाजूस दुकाने आहेत. पाठीमागील बाजूस प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली आहे. तिथेच संध्याकाळी दारुड्याच्या पार्ट्या रंगत आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो. पोलिसांनी या ठिकाणी पेट्रोलिंग करावी अशी मागणी साईनगर व गुलमोहर कॉलनीतील नागरिकांनी केली आहे.