भेंडाळा आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:51+5:302020-12-04T04:08:51+5:30
चौकट न खाजणारा, न दुखणारा फिक्कट पांढरा किंवा लालसर व चकाकणारा चट्टा शरीरावर असणे ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत. अशी ...

भेंडाळा आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम
चौकट
न खाजणारा, न दुखणारा फिक्कट पांढरा किंवा लालसर व चकाकणारा चट्टा शरीरावर असणे ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात तपासणी करावी, या रोगासाठी संपूर्ण औषधोपचार मोफत असून सरकारी दवाखाने, सामान्य रुग्णालय, उपकेंद्र या ठिकाणी रुग्णांना उपचार घेता येऊ शकतो.
- डॉ .सूर्यकांत नरवडे वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र भेंडाळा.
फोटो :
अमळनेर येथे बुधवारी कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेद्वारे सर्वेक्षण करताना कर्मचारी.