शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 6:54 PM

वाळूज महानगर : बजाजनगरसह परिसरातील नागरी वसाहती व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला बजाजगेट-वाल्मी रस्त्यावर गळती लागली आहे.

वाळूज महानगर : बजाजनगरसह परिसरातील नागरी वसाहती व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला बजाजगेट-वाल्मी रस्त्यावर गळती लागली आहे. दुरुस्तीकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दुरुस्तीअभावी दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने जायकवाडी धरणातून पैठण ते वाल्मी-बजाजगेट रस्ता मार्गे एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकली आहे. येथूनच बजाजनगरसह सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, पंढरपूर, वडगाव, जोगेश्वरी आदी गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणाºया याच मुख्य जलवाहिनीला वाल्मी-बजाजगेट रस्त्यावर पाटोदा गावालगत असलेल्या पुलाजवळ गळती लागली आहे. याचा औद्योगिक क्षेत्र व नागरी वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

वसाहतींना दूषित पाणीपुरवठा ..एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. पण एमआयडीसी प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. गळतीच्या साचलेल्या पाण्यात कुत्रे, डुकरे बसत असून पुन्हा तेच पाणी जलवाहिनीच्या पाण्यात मिसळत असल्याने याच दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीWalujवाळूज