लातूरला ३१ स्पर्धांचे यजमानपद

By Admin | Updated: July 17, 2014 01:34 IST2014-07-17T01:10:48+5:302014-07-17T01:34:53+5:30

लातूर : विभागीय उपसंचालक कार्यालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लातूर विभागीय क्रीडा स्पर्धेचा सन २०१४-१५ या वर्षातील कार्यक्रम उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी जाहीर केला़

Latur hosted 31 tournaments | लातूरला ३१ स्पर्धांचे यजमानपद

लातूरला ३१ स्पर्धांचे यजमानपद

लातूर : विभागीय उपसंचालक कार्यालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लातूर विभागीय क्रीडा स्पर्धेचा सन २०१४-१५ या वर्षातील कार्यक्रम उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी जाहीर केला़ यात लातूरला ३१, नांदेडला ३० तर उस्मानाबादला २७ स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे़
शालेय, महिला व ग्रामीण प्रकारात होणाऱ्या स्पर्धा पुढील प्रमाणे, लातूर -शालेय: बास्केटबॉल, क्रिकेट १४ व १७ वर्ष, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, मलखांब, सॉफ्टबॉल, थ्रोबॉल, शुटींग, सुब्रतो फुटबॉल, बेसबॉल, फुटबॉल टेनिस, कुडो, पिकल बॉल, पॉवरलिफ्टींग, रोपस्किपींग, शुटींग बॉल, सिकई मार्शल आर्ट, सिलंबम, सॉफ्टटेनिस, टेनिसबॉल क्रिकेट, सॉफ्टबॉल, टेनिस व्हॉलीबॉल़ महिला:बास्केट बॉल, जिम्नॅस्टीक, जलतरण़ ग्रामीण:कब्बडी, खो-खो, फुटबॉल़ नांदेड- शालेय: आर्चरी, बॅडमिंटन, जिम्नॅस्टीक, हॉकी, ज्युदो, लॉनटेनिस, जलतरण, टेबलटेनिस, तलवारबाजी, कॅरम, नेहरू हॉकी, चॉयक्वांदो, सायकलींग, फिल्डअर्चरी, जम्परोप, कयाकिंग व कनोर्इंग, नेटबॉल, सेलिंग, सेपक टकरा, टेनिक्वाईट, थांगता, ट्रेडीशनल रेसलींग, रस्सीखेच, वुडबॉल़
महिला : हँडबॉल, हॉकी, लॉनटेनिस़ ग्रामीण: तायक्वांदो, आर्चरी, सायकलींग़ उस्मानाबाद- शालेय: मैदानी, बुध्दीबळ, कुस्ती, वेटलिफ्टींग, बॉल बॅडमिंटन, क्रिकेट १९ वर्ष, हॅन्डबॉल, बॉक्सींग, तायक्वांदो, डॉजबॉल, कराटे, किकबॉक्सींग, रोलबॉल, रोलर स्केटींग, रोलर हॉकी, स्क्वॅश, वुशू , योगा़ महिला: मैदानी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल़ ग्रामीण:मैदानी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टींग, कुस्ती़ (क्रीडा प्रतिनीधी)

Web Title: Latur hosted 31 tournaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.