सखीमंच सदस्य नोंदणीचे शेवटचे काही दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 01:35 IST2016-03-18T01:00:10+5:302016-03-18T01:35:33+5:30

जालना : लोकमत सखी मंच सदस्यांना १९ मार्च रोजी सायंकाळी ५. ३० वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत डान्स व गाण्याचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.

The last few days of Rakhi member registration | सखीमंच सदस्य नोंदणीचे शेवटचे काही दिवस

सखीमंच सदस्य नोंदणीचे शेवटचे काही दिवस


जालना : लोकमत सखी मंच सदस्यांना १९ मार्च रोजी सायंकाळी ५. ३० वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत डान्स व गाण्याचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. एक्सपर्ट प्रस्तुत सखी जल्लोष २०१६ मध्ये जुन्या व नव्या गाण्यांचे धम्माल सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम फक्त सखी मंच सदस्यांसाठीच असून मातोश्री लॉन येथे होणार आहे.
सखींवर बक्षिसांचा वर्षभर वर्षाव होणार आहे. त्वरित सखी मंच सदस्य होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. सखी मंच - २०१६ सदस्य नोंदणीचे ओळखपत्र कार्यक्रमासाठी आवश्यक आहे. सदस्य नोंदणीचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. सदस्य नोंदणी खालील ठिकाणी सूरू आहेत. लोकमत कार्यालय गीता कॉम्पलेक्स भोकरदन नाका ९९२१७२१९०९, सरिता ब्रिलियन्स अ‍ॅकेडमी, बडीसडक, दर्शन रेडीमेड, सिंधी बाजार नवीन जालना, राजदिनी ब्यूटी पार्लर कोठारी नगर, शुभांगी माशाळकर, इंदेवाडी अंबडरोड, रूषि फोटो स्टुडिओ, स.भु. प्रशाला टाऊनहॉल समोर, दर्शना लेडीज टेलर, नरीमान नगर, नवीन जालना,
टूलिप ब्युटी पार्लर, म्हाडा
कॉलनी अंबड चौफुली, अक्षदा मॉडेलिंग फोटो स्टुडिओ, तिरूपती कॉम्प्लेक्स अंबड रोड जुना जालना, यश कॉम्प्यूटर आझाद मैदान
जालना, शिवानी कलेक्शन शनि मंदीर जुना जालना, साई गिफ्ट सेंटर, चंदनझिरा जालना, सौदर्य ब्यूटी पार्लर, योगेशनगर अंबडरोड
जालना, ठाकरे कोचिंग क्लासेस, आझाद मैदान, राखी भावसार, कचेरी रोड, जुना जालना, साई आर्ट झोन, आर. पी. रोड कुलकर्णी हॉस्पिटल जवळ येथे नाव नोंदणी सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The last few days of Rakhi member registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.