शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

‘लालपरी’ची भाडेवाढ, सर्वसामान्यांना फटका; पुण्याला १२५ रुपये, तर बीडला ३० रु. अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:19 IST

सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ

छत्रपती संभाजीनगर : ‘लालपरी’चा प्रवास आता महागला आहे. छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जाण्यासाठी आता शिवनेरी बसने १२५ रुपये, शिवशाहीने ७५ रुपये आणि साध्या बसने ५५ रुपये जास्त मोजावे लागतील.

सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आली.

एसटीचे जुने आणि नवीन भाडेमार्ग- पूर्वीचे भाडे - नवीन भाडे- पुणे (साधी बस)- ३४० रु. -३९५ रु.- पुणे (शिवशाही) - ५१५ रु - ५९० रु.- पुणे (शिवनेरी बस)- ७५५ रु.- ८८० रु.- नागपूर (शिवशाही) - १, ०८५ रु.- १,१९० रु.- नागपूर (साधी बस) - ७३० रु.- ८४५ रु.- नाशिक (साधी बस)- २९५ रु.- ३४५ रु.- जळगाव (साधी बस) - २४५ रु.- २८० रु.- मुंबई निमआराम बस- ७६० रु. ८७५ रु.- वाशिममार्गे नागपूर (शिवशाही)- १,१४० रु.-१,२५० रु.- वाशिममार्गे नागपूर (साधी बस)- ७६५ रु. -८८५ रु.- यवतमाळ (साधी बस)-५५० रु.-६३५ रु.-लातूर (साधी बस) - ४२० रु.-४८५ रु.- सोलापूर (साधी बस)- ४८० रु.-५५५ रु.- तुळजापूर (साधी बस)- ४१० रु.-४७५ रु.- जालना (साधी बस) -९० रु. -१०५ रु.- बीड (साधी बस) -२०० रु.- २३० रु.- पुसद (साधी बस) -४२५ रु. - ४९० रु.

टॅग्स :state transportएसटीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर