शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या पोटात जंत झाले आहेत हे सांगणाऱ्या पाच गोष्टी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 20:16 IST

मुलांच्या पोटदुखीकडे दुर्लक्ष नको; पोटात जंत झाले हे कसे ओळखायचे? उपाय काय?

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात मुलांचे पोट दुखण्याचे प्रमाण वाढते. पोटदुखीची अनेक कारणे असू शकतात. पोटात जंत झाले तरी ते दुखते. त्यामुळे मुलांच्या पोटदुखीकडे दुर्लक्ष करता कामा नये, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला.

मुलांच्या पोटात जंत आहेत हे सांगणाऱ्या पाच गोष्टीवारंवार पोटदुखी : मुलांना वारंवार पोटदुखीचा त्रास होणे, हे जंत झाल्याचे लक्षण असू शकते.मळमळ, उटली, अपचन : मळमळ, उलटी, अपचन होत असेल तर जंताचा त्रास असू शकतो.

भूक न लागणे, वजन न वाढणे : मुलांना भूक लागत नसेल, वजन वाढत नसेल तर जंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.‘शी-शू’च्या जागी खाज येणे : पोटात जंत असण्याचे हेही एक महत्त्वाचे लक्षण आहे.हिमोग्लोबिन कमी होणे : मुलांचे हिमोग्लोबिन कमी होत असेल तर पोटात जंत असू शकतात.

उपाय काय?अन्नपदार्थ खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळणे, बाथरूम स्वच्छ ठेवणे, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जंतनाशक औषध घेणे महत्त्वाचे ठरते. काही लक्षणे दिसताच वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मुलांची काळजी घ्यावीअस्वच्छता, विनाचप्पल उघड्यावर चालणे, हात स्वच्छ न धुणे, उघड्यावरचे पदार्थ खाणे आदींमुळे मुलांच्या पोटात जंत होऊ शकतात. त्यामुळे हे सगळे टाळले पाहिजे. मुलांमध्ये काही लक्षणे दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.- डाॅ. प्रशांत चव्हाण, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य