कार्तिक एकादशी साजरी
By | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:39+5:302020-11-28T04:08:39+5:30
जिकठाण येथे संविधान दिन साजरा लिंबेजळगाव : जिकठाण येथे जेतवन बाैद्ध विहारात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. ...

कार्तिक एकादशी साजरी
जिकठाण येथे संविधान दिन साजरा
लिंबेजळगाव : जिकठाण येथे जेतवन बाैद्ध विहारात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी
डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुनील सोळस, योगेश पंडित, रोहन पंडित, अजय म्हस्के, सुरेश पंडित, ऋत्विक पंडित, आकाश शिनगारे, राहुल म्हस्के, बबन पंडित, रामू पेंटर, गणेश पंडित आदी उपस्थित होते.