शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

ज्यु. अमिताभ आज बालकांच्या भेटीला

By admin | Updated: July 29, 2014 01:13 IST

हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंच सदस्यांच्या भेटीला ज्युनिअर अमिताभ बच्चन २९ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता हिंगोलीतील केमिस्ट भवन येथे येणार आहेत.

हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंच सदस्यांच्या भेटीला ज्युनिअर अमिताभ बच्चन २९ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता हिंगोलीतील केमिस्ट भवन येथे येणार आहेत. बालविकासच्या पहिल्या वर्षीच्या यशानंतर यंदा दुसऱ्या वर्षात पदार्पणनिमित्तच्या या कार्यक्रमात ज्यु. बच्चन बालकांशी संवाद साधणार आहेत. हिंगोली शहरातील बालमंचला एक वर्ष पूर्ण झाले. गत वर्षभरात बालकांसाठी संस्कारक्षम कार्यक्रमांतून बालमंचने छाप सोडली. शालेय, मनोरंजन, संस्कारक्षम उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, कला, संस्कृती, मनोरंजन, आरोग्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा आदी महितीपर कार्यक्रम बालकांसाठी घेतले. यंदाही त्यानुसार कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. आता दुसऱ्या वर्षात पदार्पणानिमित्त मंगळवारी बालकांच्या भेटीला ज्यु. अमिताभ बच्चन येणार आहेत. शालेय माहितीपासून ते मनोरंजनापर्यंत विविध विषयांवर ज्यु. बच्चन बालकांशी गप्पा मारतील. शहरातील बाल मंचच्या सदस्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)हिंगोली शहरात आज ‘सखी महोत्सव’ श्रावण महिन्यानिमित्त हिंगोली शहरातील ‘लोकमत’ सखीमंच सदस्यांसाठी मंगळवारी ‘सखी महोत्सव’ आयोजित केला आहे. सकाळी साडेअकरा वाजता केमिस्ट भवन येथे हा कार्यक्रम होईल. महोत्सवात ब्रायडल मेकअप, मेहंदी स्पर्धा, पाककृती, फॅन्सी ड्रेस आदी स्पर्धा घेण्यात येतील. स्पर्धेपूर्वी पंधरा मिनिटांअगोदर सहभागी सखींना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे लागणार आहे. प्रत्येक सखींनी ओळखपत्र सोबत आणून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. मेघा सारिज, परिलेडिज कलेक्शन, गणेश गिफ्ट अ‍ॅन्ड नॉव्हेल्टीज यांनी या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.