सतीश चव्हाणांच्या विजयानंतर पाचोडमध्ये जल्लोश

By | Updated: December 5, 2020 04:06 IST2020-12-05T04:06:54+5:302020-12-05T04:06:54+5:30

ग्रामपंचायत कार्यालयासमोर समर्थकांनी फटाके फोडून विजय साजरा केला. यावेळी पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, उपसभापती ...

Jallosh in Pachod after the victory of Satish Chavan | सतीश चव्हाणांच्या विजयानंतर पाचोडमध्ये जल्लोश

सतीश चव्हाणांच्या विजयानंतर पाचोडमध्ये जल्लोश

ग्रामपंचायत कार्यालयासमोर समर्थकांनी फटाके फोडून विजय साजरा केला. यावेळी पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, उपसभापती कृष्णा भुमरे, माजी सरपंच अंबादास नरवडे, दिनकर मापारी, भास्कर दळवी, राजू दळवी, माऊली नरवडे, सोसायटीचे अध्यक्ष जिजा भुमरे, राम भुमरे आदी उपस्थित होते.

Web Title: Jallosh in Pachod after the victory of Satish Chavan