साराला स्क्रीनवर पाहण्याचा आनंदच-सैफ
By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:06+5:302020-12-04T04:09:06+5:30
नुकतेच सैफने एका मुलाखतीमध्ये सैफला साराचा आगामी चित्रपट कुली नं. १ विषयी काही प्रश्न विचारण्यात आले. ‘मी चित्रपटाचा ट्रेलर ...

साराला स्क्रीनवर पाहण्याचा आनंदच-सैफ
नुकतेच सैफने एका मुलाखतीमध्ये सैफला साराचा आगामी चित्रपट कुली नं. १ विषयी काही प्रश्न विचारण्यात आले. ‘मी चित्रपटाचा ट्रेलर पाहिलेला नाही. साराने मला चित्रपटातील गाणी दाखवली आहेत आणि तिला स्क्रीनवर पाहताना मला आनंद झाला. साराला स्क्रीनवर पाहणे माझ्यासाठी थोडे फनी आहे. कारण माझ्यासाठी ती अजूनही एक लहान मुलगी आहे; पण आता ती मोठी झाली आहे’, असे सैफ म्हणाला आहे.