शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस सुरू झाला; रस्त्यावरचा समोसा, वडापाव तब्येत बिघडवणार, काय काळजी घ्यावी?

By साहेबराव हिवराळे | Updated: June 20, 2024 19:47 IST

पावसाळ्यात बाजार, तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास तेथील खाद्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यास घातक आहे.

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्यावरील समोसा, वडापाव खाणे महागात पडू शकते. उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नका व आजार ओढवून घेऊ नका. शाळकरी मुलांनादेखील डब्यात देण्यात येणाऱ्या भाज्या, पदार्थ पालकांनी लक्षपूर्वक पाहणे गरजेचे आहे. उघड्यावरील समोसा, वडापाव तब्येत बिघडवू शकतात.

पावसाळ्यात या आजारांचे धोकेसर्दी : पावसात भिजणे टाळावे, औषधोपचार करावा.खोकला : पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे, थंड पाणी टाळावे.डिसेंट्री : आरोग्य बिघडविणारे पदार्थ टाळा.डायरिया : अस्वच्छ ठिकाणचे खाद्य पदार्थ नको.

उघड्यावरील अन्न पदार्थांचे धोकेपावसाळ्यात बाजार, तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास तेथील खाद्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यास घातक आहे. अन्न बाधल्यास ती परिस्थिती अत्यंत घातक असू शकते. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

बाहेरचे खाणे टाळा पावसाळ्यात बहुतांश जण बाहेर फिरणे पसंत करतात, परंतु पावसात भिजल्यावर उघड्यावरील खाद्य पदार्थ खाऊ नका नाही, तर तुम्हाला आजाराला सामोरे जावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

...तर हॉटेलचालकांवर कारवाईअन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने खाद्य पदार्थांच्या हॉटेलला दिलेल्या सूचना पाळणे गरजेचे आहे. अन्नातून विषबाधा होऊ नये, हे पाहावे. जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.

काय काळजी घ्यावी..आरोग्य राखण्यासाठी उघड्यावर आणि असुरक्षित ठिकाणचे खाद्य पदार्थ खाल्ल्यास पावसाळ्यात सर्दी, खोकला, डिसेंट्री, डायरिया असे आजार होतात. आपले आरोग्य आपल्याच हाती असते. त्यावर लक्ष द्यावे.- डॉ. एस. पी. मोहिते, निमा संघटना

खाद्य पदार्थांत गुणवत्ता न आढळल्यास कारवाईस्वच्छता नसणाऱ्या ठिकाणचे पदार्थ टाळावेत. आपल्या मुलांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या खाद्य पदार्थांपासून दूर राहिलेलेच बरे, खाद्य पदार्थांत गुणवत्ता न राखणाऱ्या हॉटेल व संस्थांवर कारवाई केली जाते. पावसाळ्यात नियमाचे पालन करावे, नागरिकांनी अशा ठिकाणचे अन्न टाळावे.- निखील कुलकर्णी, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग