पोलीस महानिरीक्षकांनी घेतला आढावा

By Admin | Updated: July 15, 2017 00:13 IST2017-07-15T00:10:04+5:302017-07-15T00:13:08+5:30

हिंगोली : पोलिस अधीक्षक कार्यालयात १४ जुलै रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी विविध शाखेचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी हजर होते.

Inspector General of Police reviewed | पोलीस महानिरीक्षकांनी घेतला आढावा

पोलीस महानिरीक्षकांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पोलिस अधीक्षक कार्यालयात १४ जुलै रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी विविध शाखेचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी हजर होते.
नांदेड परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. तसेच संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना यावेळी त्यांनी दिल्या. बैठकीस पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, पोनि एम. डी. थोरात यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Web Title: Inspector General of Police reviewed