दिवसभरात ७५४ नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:26 IST2020-11-12T07:26:35+5:302020-11-12T07:26:35+5:30
जुन्या शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी औरंगाबाद : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात अलोट गर्दी झाली आहे. बुधवारी दिवसभर सिटी चौक, शहागंज, ...

दिवसभरात ७५४ नागरिकांची तपासणी
जुन्या शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
औरंगाबाद : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात अलोट गर्दी झाली आहे. बुधवारी दिवसभर सिटी चौक, शहागंज, लोटा कारंजा, चेलीपुरा, औरंगपुरा आदी भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. ज्या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत तेथे त्वरित वाहतूक सुरळीत झाली. जेथे पोलीस नाही तेथे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला.