शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथक पाहणी करून गेल्यानंतर पुन्हा मागविली दुष्काळाची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:32 IST

शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार असा प्रश्न आहे. 

ठळक मुद्देअहवालांच्या चक्रात दुष्काळ  केंद्रीय पथकाचे वरातीमागून घोडे 

औरंगाबाद : राज्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागाला दुष्काळाचा फटका बसला आहे. त्या अनुषंगाने शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मदत कोणत्या आधारावर द्यावी, यासाठी केंद्रीय पथकाने गेल्या आठवड्यात पाहणी केल्यानंतर पुन्हा येथील दुष्काळी स्थितीची माहिती मागविली आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार असा प्रश्न आहे. 

सरकारने महसूल आणि कृषी विभागाच्या राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. त्यात मराठवाड्यातील खरीप हंगाम दुष्काळ व कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेला. मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान आले. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत पथकाने पाहणी केली. 

यात इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा, कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए. के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना, केंद्रीय जलसमितीचे संचालक आर.डी. देशपांडे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर आदींचा समावेश होता. 

पाहणीत नेमके काय केले औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील काही गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी केंद्रीय पथकाने संवाद साधला. शेतकऱ्यांच्या नावासह त्यांच्या मागण्या पथकातील प्रमुख अधिकाऱ्याने नोंदवून घेतल्या. आता पाहणीसंबंधीचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत केंद्रीय पातळीवरून मागविण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने पाहणीत नेमके काय केले, असा प्रश्न आहे. पथकाने ज्या गावास भेटी दिल्या तेथील गट क्रमांक, शेतकऱ्यांची नावे, पीक परिस्थितीचा अहवाल विभागीय प्रशासनाला मागविला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीFarmerशेतकरी