राजधानी फर्निशिंग दालनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:02 IST2021-02-17T04:02:02+5:302021-02-17T04:02:02+5:30

या नवीन भव्य दालनाचे उद्घाटन कलावती चोटलानी यांच्या हस्ते पार पडले. या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नामांकित कंपन्या डिकोर, ...

Inauguration of Rajdhani Furnishing Hall | राजधानी फर्निशिंग दालनाचे उद्घाटन

राजधानी फर्निशिंग दालनाचे उद्घाटन

या नवीन भव्य दालनाचे उद्घाटन कलावती चोटलानी यांच्या हस्ते पार पडले. या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नामांकित कंपन्या डिकोर, सारोम, पेप्स, स्पेस, डेकोमॅक्स, रेमण्ड, बलाईडस, अशा सर्व नामांकित कंपन्यांचे ब्रँड आहेत.

बेडशीट, बेडकव्हर, मॉट्रेस, आरटीफिशियल ग्रास, टॉवेल, नेपकीन, फ्लोअर मॉट्रेस तसेच सर्व कंपन्यांचे फोम उपलब्ध आहेत. ग्राहकांची मनपसंद सेवा हेच राजधानी फर्निशिंगचे ब्रीदवाक्य आहे.

याप्रसंगी आ. हरिभाऊ बागडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, किशनचंद तनवाणी, राजू तनवाणी, अनिल मकरिये, गजानन बारवाल, विधाते, रायभान मदक्षे पाटील, राधाकिशन पठाडे, विनोद लोया, मदन बोरा, सुभाष बाहेती, संजय गौर या मान्यवरांसह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, आदींनी चोटलानी परिवाराला शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांचे स्वागत विनोद चोटलानी, सुनील चोटलानी, महेश चोटलानी यांनी केले.

फोटो ओळी

राजधानी फर्निशिंग या गृहसजावटीच्या दालनाचे उद्घाटन करताना कलावती चोटलानी, शेजारी सुनील चोटलानी, संध्या, महेश चोटलानी, गुरुमुख, विनोद चोटलानी, जया चोटलानी, मीना नाथांनी.

Web Title: Inauguration of Rajdhani Furnishing Hall