पंतप्रधान मोदी यांच्या जीवनप्रवासावरील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:06 IST2021-09-21T04:06:05+5:302021-09-21T04:06:05+5:30

मोदी सरकारच्या सात वर्षांमध्ये काळामध्ये झालेले विविध कामे या चित्रप्रदर्शनात आहेत. लोकोपयोगी विकास योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेले निर्णयांची ...

Inauguration of an exhibition on the life journey of Prime Minister Modi | पंतप्रधान मोदी यांच्या जीवनप्रवासावरील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांच्या जीवनप्रवासावरील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

मोदी सरकारच्या सात वर्षांमध्ये काळामध्ये झालेले विविध कामे या चित्रप्रदर्शनात आहेत. लोकोपयोगी विकास योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेले निर्णयांची चित्रे येथे आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणिस बापु घडामोडे, राहुल लोणीकर, जिल्हा सरचिटणिस समीर राजूरकर, राजू शिंदे, राजेश मेहता, शिवाजी दांडगे यांच्या उपस्थितीत झाले.

या कर्यक्रमाचे नियोजन युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे, दीपक खोतकर, महेश राऊत, राहुल नरोटे, पंकज साखला या कार्यकत्यांनी केले. यावेळी भैरवी वाघ, अरुण पाठक, अरंविद दमानी, मनोज भारस्कर, हर्षवर्धन कराड, राहुल दांडगे, गोकुळ मलके, मनिषा भन्साली, मनिषा मुंडे, अशोक दामले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of an exhibition on the life journey of Prime Minister Modi