शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात खजुराच्या शेतीतून शेतकऱ्याने साधली आर्थिक उंची

By साहेबराव हिवराळे | Updated: August 5, 2023 20:36 IST

चार वर्षापूर्वी गुजरातच्या कच्छ येथून ३३०० प्रति रोपटे या दराने खजुराची ६५ झाडे आणली होती

- कृष्णा नेमानेशेंद्रा (छत्रपती संभाजीनगर) : दरवर्षी नापिकी, नैसर्गिक संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, मांडकी येथील प्रभाकर गायके या शेतकऱ्याने यावर उत्तम पर्याय शोधून खजुराची शेती सुरू केली. त्यातून वर्षाला दोन लाख रुपये मिळवले आहे.

प्रभाकर गायके यांनी चार वर्षापूर्वी गुजरातच्या कच्छ येथून ३३०० प्रति रोपटे या दराने खजुराची ६५ झाडे आणून एक एकर क्षेत्रात लागवड केली. या स्थितीत सदरील झाडे ६५ टक्के फळ लागण झाली आहे. या विक्रीतून एक लाख ९० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी २ ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्नाची आशा आहे.

खजूर शेती फायदेशीरशेतातील नापीक किंवा खडकाळ जमीन उपयुक्त ठरत असून त्यातून उत्पन्न मिळते. खजूर हे पीक दुष्काळग्रस्त भागातील असल्याने पाणी नाममात्र लागते, जिल्ह्यात यंदाही दुष्काळस्थिती असल्याने शेतकरी नाराज नाही. बांधावर खरेदीदार मिळत असून, ओल्या खजुरांना देखील बाजारात चांगला भाव मिळत आहे. माल विक्रीसाठी ग्राहक बांधावर मिळत असल्याने वाहतूक आणि इतरही अनेक खर्च वाचतात. त्यामुळे शेतकरी फायद्यात दिसत आहे. झाडाचे आयुर्मान १६० वर्षे हून अधिक असल्याने लागवड खर्च नगण्य होतो.

अंतर्गत पीक म्हणून फायदेशीर ठरत आहे. रोपटे महाग असल्याने बागेची मर्यादा पडते पण शेतकऱ्यांना अधिकृतपणे मार्गदर्शन केले गेले तर खूप फायदा आहे. या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे आणि चिंतामुक्त राहून आर्थिक प्रगती साधावी.-प्रगतशील शेतकरी प्रभाकर गायके

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी