लिपिकाचे घर दिवसा फोडले

By Admin | Updated: February 3, 2017 00:36 IST2017-02-03T00:35:52+5:302017-02-03T00:36:44+5:30

बीड : शहरातील बन्सीधरनगर भागात न्यायालयात लिपिक असलेल्या गोपाळ सखाराम पाठक यांचे घर चोरट्यांनी बुधवारी दिवसा फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला.

The house of the scorpion broke into the house | लिपिकाचे घर दिवसा फोडले

लिपिकाचे घर दिवसा फोडले

बीड : शहरातील बन्सीधरनगर भागात न्यायालयात लिपिक असलेल्या गोपाळ सखाराम पाठक यांचे घर चोरट्यांनी बुधवारी दिवसा फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला.
पाठक हे नित्याप्रमाणे कर्तव्यावर गेले. त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. ही संधी शोधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करीत सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३० हजार ३३० रुपयांचा ऐवज लंपास केला. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तपास पो.हे.कॉ. आर.बी. प्रधान करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The house of the scorpion broke into the house