नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलचालकास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:04 IST2021-04-16T04:04:16+5:302021-04-16T04:04:16+5:30

खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे असलेल्या साई मेवाड हॉटेल चालकाने नियमांचे उल्लंघन करून हॉटेल सुरू ठेवली होती. तहसीलदार सुरेंद्र ...

Hotelier fined for violating rules | नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलचालकास दंड

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलचालकास दंड

खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे असलेल्या साई मेवाड हॉटेल चालकाने नियमांचे उल्लंघन करून हॉटेल सुरू ठेवली होती. तहसीलदार सुरेंद्र देशमुख व गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांना ही हॉटेल सुरू असल्याचे दिसताच त्यांनी सदर हॉटेलचालकाला सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी ग्रामसेवक संजय खंडागळे, तलाठी अप्पासाहेब सोनवणे, अरुण अधाने, बिट अंमलदार डी. एस. जाधव, आर. बी. भुसारे, पोलीस पाटील भगवान वाहूळ उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे असलेल्या साई मेवाड हॉटेल चालकाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

150421\popatchavan01-0613131313_1.jpg

खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे असलेल्या साई मेवाड हॉटेल चालकांने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

Web Title: Hotelier fined for violating rules