होम मिनिस्टरचा जल्लोष

By Admin | Updated: March 2, 2016 23:07 IST2016-03-02T23:00:46+5:302016-03-02T23:07:34+5:30

जालना : सखी मंचच्या वतीने मिनिस्टर नव्हे, होम मिनिस्टर या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. महिला आपले सर्व कलागुण सादर करून बक्षिसांची लयलूट करीत आहेत.

Home Minister's joke | होम मिनिस्टरचा जल्लोष

होम मिनिस्टरचा जल्लोष


जालना : सखी मंचच्या वतीने मिनिस्टर नव्हे, होम मिनिस्टर या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. महिला आपले सर्व कलागुण सादर करून बक्षिसांची लयलूट करीत आहेत. बुधवारी ही स्पर्धा सोनल नगर, सरस्वती कॉलनी, समर्थनगर आदी भागात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात घेण्यात आली.
सर्वच ठिकाणी महिलांची स्पर्धेत भाग घेण्यासाठी मोठी चढाओढ दिसून आली. अनेक ठिकाणी लोकमत चमुचे स्वागत करण्यात आले. बुधवारी झालेल्या स्पर्धेत पार पडलेल्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे.
सरस्वती कॉलनी
प्रथम दिपीका सुनील चव्हाण, द्वितीय राणी हरीहर नाईक, तृतीय राधा मदन बारडे, प्रथम शारदा अर्जुनराव झिरमिरे, द्वितीय ऊषा निळकंठ खोत, तृतीय अरूणा शिवराज जाधव, प्रथम गायत्री भुपेश कुलकर्णी, द्वितीय नीता दीपक वडगावकर, तृतीय प्रिया सचिन पवार
समर्थनगर
प्रथम पुष्पा विजय जेवळ, द्वितीय अनिता हरिकिशन भालेकर, तृतीय ज्योती प्रकाश कासार, प्रथम सुनिता रविंद्र गायकवाड, द्वितीय प्रियंका अरूण जायभाये, तृतीय कासाबाई गणेशराव कोर्डे, प्रथम ऊषा प्रल्हाद देशमाने, द्वितीय स्वप्नजा दीपक तुपकर, तृतीय श्रद्धा अमोल कुलकर्णी, प्रथम प्रिती मनोज वैष्णव, द्वितीय विद्या श्रीधर वायभट, तृतीय वर्षा कैलास कोळेकर
पांगारकर नगर
प्रथम अर्चना बबन तायडे, द्वितीय अंजली मयुर बदनापूरकर, तृतीय मोहिनी गणेशराव कोरडे, प्रथम नीता पंजाबराव अवसरमल, द्वितीय बबीता देविदास पोटे, तृतीय निर्जला ज्ञानेश्वर ढोपरे, प्रथम मीना रमेश बोर्डे, द्वितीय गंगासागर नामदेव केंद्रे, तृतीय प्रतिभा विश्वनाथ तुपे पाटील
सोनलनगर
प्रथम अरूणा कैलास शिंदे, द्वितीय कमल संतोष भुतडा, तृतीय मनिषा दिलीप वाळेकर, प्रथम रोहिणी जगदीश परदेशी, द्वितीय मंगल विठ्ठल लहाने, तृतीय वैशाली संजय सुडके, प्रथम सीमा सुधाकर सवडे, द्वितीय सुवर्णा विनोद गाजरे, तृतीय अंकुबाई शंकर सरकटे
सोनलनगर प्रतिनिधी - प्रतीक्षा निर्मल, रांगोळी रंजना डोळेझाके यांनी काढली. सखीनोंदणी केंद्राच्या मनीषा वाळेकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, या स्पर्धेच्या ठिकाणीही आता महिलांना लोकमत सखीमंच सदस्य होता येणार आहे. शहरातील विविध केंद्र तसेच लोकमत कार्यालयातही सखीमंच सदस्य नोंदणी सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Home Minister's joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.