शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात अल्पवयीन कार चालकाकडून 'हिट अँड रन'; धडकेनंतर मोपेड पेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:43 IST

एका अल्पवयीन कारचालकाने दोन दुचाकीस्वारांना धडक देऊन पोबारा केला.

छत्रपती संभाजीनगर : हिमायतबाग ते सत्यविष्णू रुग्णालय मार्गावर सुसाट एका अल्पवयीन कारचालकाने दोन दुचाकीस्वारांना धडक देऊन पोबारा केला. विशेष म्हणजे, त्याची कार विजेच्या खांब्याला धडकून एका दुचाकीने पेटदेखील घेतला. तरीही तो कार मागे घेत त्याच वेगात पसार झाला. मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता घडलेल्या घटनेत दोन तरुण जखमी झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एन-१३ परिसरात एक मोपेडस्वार सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास हिमायत बागेकडून सत्यविष्णू रुग्णालयाच्या दिशेने जात होता. यावेळी मागून आलेल्या एका सुसाट कारने त्याला धडक दिली. कारचा वेग अधिक असल्याने मोपेडस्वार जवळपास २० ते २५ फूट दूर फेकला गेला. त्यानंतर अन्य एका दुचाकीस्वाराला उडवून कार मोपेडसह विद्युत खांबाला धडकली. यात दुचाकीचा स्फोट होऊन पेट घेतल्याने अर्धीअधिक दुचाकी खाक झाली. शिवाय, कारच्या धडकेत विद्युत खांब वाकून नुकसान झाले. स्थानिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. बुधवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून पोलची दुरुस्ती करण्यात आली.

स्थानिकांच्या दाव्यानुसार, चालक अल्पवयीन होता. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला जखम झाली असून, त्यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे सिटी चौक पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरा पोलिसांनीच फिर्यादी होत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर