उजळंबा येथे अखंड हरिनाम सप्ताह

By Admin | Updated: November 17, 2014 12:26 IST2014-11-17T12:25:14+5:302014-11-17T12:26:45+5:30

तालुक्यातील उजळंबा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Himalayas Weekly at Rishabhamba | उजळंबा येथे अखंड हरिनाम सप्ताह

उजळंबा येथे अखंड हरिनाम सप्ताह

परभणी: तालुक्यातील उजळंबा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाची सुरुवात २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ह.भ.प. जनार्दन महाराज खडकवाडीकर हे भागवत कथा निरुपण करणार आहेत. सप्ताहात पाहटे ४ते ६ काकडा, ७ ते १२ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण, दुपारी २ते ५ भागवत कथा, सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ, रात्री ९ ते ११हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सांगता २९ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. (/प्रतिनिधी)

Web Title: Himalayas Weekly at Rishabhamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.