शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान; गव्हासोबत शेतकऱ्यांचे स्वप्नही झाली जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:15 IST

रात्रभर पाऊस असल्याने शेतकरी पिके पचविण्यासाठी काही करू शकले नाहीत.

- रऊफ शेखफुलंब्री: तालुक्यात सोमवारी रात्री वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसाने शेकडो हेक्टर क्षेत्रातील गव्हू व हरबरा पिके आडवी झाली. या पिकांसोबत शेतकऱ्याचे स्वप्नही जमीनदोस्त झाले.  

तालुक्यात यंदा रब्बीची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती गव्हू पिकाला दिली. यात एकूण ९ हजार ४ शे ४६ हेक्टर क्षेत्रात गव्हू पिकांची लागवड झालेली आहे. विहिरीला पाणी असल्याने यंदा भरपूर उत्पन्न निघेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी गव्हू पिकावर भरवसा ठेवला. यातूनच गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार हेक्टर क्षेत्राने गव्हाची अधिक लागवड झाली.  मात्र, भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील पिके आडवी झाली. यामुळे उत्पन्नात याच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 

फुलंब्री तालुक्यात सोमवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू होता. रात्रभर पाऊस असल्याने शेतकरी काही करू शकले नाही. पावसाने शेकडो हेक्टरमधील गव्हाचे पिक आडवे  झाले.  काढणीला आलेला गव्हू काळा पडण्याची शक्यता आहे. तसेच आंब्याचा झाडावरील मोहर गळून पडला आहे. हरभरा, कांदा, लसून पिकांवर देखील संक्रांत आली आहे. नुकसानीचे पंचनामा करून भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेती