आखतवाड्यात आरोग्य तपासणी
By | Updated: December 4, 2020 04:10 IST2020-12-04T04:10:19+5:302020-12-04T04:10:19+5:30
वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. पांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत घरोघर जाऊन सर्वेक्षण ...

आखतवाड्यात आरोग्य तपासणी
वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. पांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत घरोघर जाऊन सर्वेक्षण करून तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित आरोग्यसेवक रविराज खंडागळे, आरोग्य सेविका अहिरे, गट प्रवर्तक ठेंगडे, आशा सातदिवे, सरपंच ज्ञानेश्वर दुधारे, मोहन राठोड, विलास मालोदे, नवनाथ कदम, दिनेश गुळवे, दिलीप चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : आखतवाडा येथे आरोग्य तपासणी करताना कर्मचारी.