राहुलचा मेहुणा रोमीर सेनने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ''गोळ्या औषधी काम करत आहेत; पण तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा,'' असे त्याने म्हटले आहे. ‘आम्ही राहुल दादासोबत आहोत आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधांची त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होत आहे. तो लवकरच बरा होईल,'' असेही तो म्हणाला आहे.
तो लवकर बरा होईल
By | Updated: December 2, 2020 04:11 IST