शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत पोहण्यास गेला तो परतलाच नाही; १२ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 18:46 IST

म्हाडा कॉलनीमधील खदानीत बुडून मुलाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : नवीन बीड बायपास मार्गाजवळील एका खदानीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनीत मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. मुराद नजमोद्दीन सय्यद (वय १२, ह.मु. म्हाडा कॉलनी, देवळाई परिसर, छत्रपती संभाजीनगर, मूळ गाव नगर) असे मृत मुलाचे नाव आहे.  १० वर्षीय मुलाच्या मृत्यूची वार्ता पसरताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हा मुलगा दोन मित्रांसोबत घराजवळील खदानीत पोहण्यासाठी गेला होता. परंतु, त्याला पोहत येत नसल्याने तो खदानीमधील पाण्यात बुडाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला खदानीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध लागला नाही. अखेर अग्नीशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन जवानांनी शोध घेवून दुपारी दीड वाजता त्याचा मृतदेह खदानीबाहेर काढला. मृत मुलाच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी