शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट व्हायरल; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:32 IST

अशा पोस्ट लाईक, शेअर करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाईल

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीदरम्यान आणि नंतरही काही द्वेष पूरक प्सोत व्हायरल दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल अअशा पोस्ट निदर्शनास

औरंगाबाद : फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून दोन भिन्न जाती-धर्मांच्या लोकांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्यांविरोधात शहरातील तीन पोलीस ठाण्यांत वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी नोंदविले. शहराची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कोणीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये अथवा अशा पोस्ट लाईक, शेअर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि नंतरही काही लोक सोशल मीडियावर दोन समाजांत तेढ आणि द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य करून अश्लील भाषेत बोलून दोन भिन्न समाजांतील काहींनी फेसबुकवर पोस्ट टाकल्या. या पोस्टवर उभय समाजातील लोकांनी परस्परविरोधात प्रतिक्रिया नोंदविल्या. या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. तसेच दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लीप तयार करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी उस्मानपुरा, जिन्सी आणि सिटीचौक पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविले. 

पोलिसांची करडी नजर शहराची सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याच्या उद्देशाने दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे व्हिडिओ अथवा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. जो कोणी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करील, लाईक करणे, शेअर करील आणि कमेंट करील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.    - चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद