हरिभाऊ राठोड यांचे मुंबईत उपोषण
By | Updated: December 4, 2020 04:11 IST2020-12-04T04:11:34+5:302020-12-04T04:11:34+5:30
क्रिमिलेयरमधून भटके-विमुक्त व बारा बलुतेदारांना वगळावे, एससी, एसटी व भटक्या विमुक्तांचे बढतीतील आरक्षण ताबडतोब चालू करावे, ओबीसी आरक्षणाचे वर्गीकरण ...

हरिभाऊ राठोड यांचे मुंबईत उपोषण
क्रिमिलेयरमधून भटके-विमुक्त व बारा बलुतेदारांना वगळावे, एससी, एसटी व भटक्या विमुक्तांचे बढतीतील आरक्षण ताबडतोब चालू करावे, ओबीसी आरक्षणाचे वर्गीकरण करून बारा बलुतेदार व मराठा कुणबी समाजाला वेगळे आरक्षण द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे राठोड यांनी कळविले आहे.