शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली शहरात रंगला सखी महोत्सव

By admin | Updated: July 31, 2014 01:23 IST

हिंगोली : ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने मंगळवारी शहरातील केमिस्ट भवन येथे श्रावणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सखी महोत्सवास उत्तम प्रतिसाद मिळाला.

हिंगोली : ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने मंगळवारी शहरातील केमिस्ट भवन येथे श्रावणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सखी महोत्सवास उत्तम प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे उद्घाटन शार्ली ब्युटी पार्लरच्या मंजुश्री शहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मेघा सारीजच्या हर्षा सोमाणी, परि लेडीज कलेक्शनच्या उषाकिरण गायकवाड, गणेश गिफ्ट अ‍ॅण्ड नॉव्हेल्टीजच्या योगिता दुबे यांची उपस्थिती होती. यावेळी ब्रायडल मेकअप स्पर्धा घेण्यात आली. त्यात अर्चना जाधव, विद्या कोरडे, राजश्री नेमाडे, पूजा खंडेलवाल या विजेत्या ठरल्या. महेंदी स्पर्धेतील रचना गुंडेवार, शिवाजी उंडेगावकर, दीपाली कांबळे, दीपाली यंबल, कांचन वाकडे, पाककृती स्पर्धेत राजश्री साळुंके, करुणा आचलिया, प्रतिमा गुंडेवार, राधिका देशमुख, छाया गुंडेवार, फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मधुरा सत्यपार (नंदलाल), करुणा आचलिया (दहिवाली), प्रतिमा तांभोरे (अंबाबाई), स्रेहा मुळे (लता मंगेशकर) या विजेत्या ठरल्या. परीक्षक म्हणून मंजुश्री शहाणे, हर्षा सोमाणी, उषाकिरण गायकवाड आदींनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी रजनी पाटील, माधुरी पारसकर, उज्ज्वला जिरवणकर, दिपाली सोवितकर यांनी केले. प्रायोजकत्व गणेश गिफ्ट अ‍ॅण्ड नॉव्हेल्टीज, मेघा सारीज, परि लेडिज कलेक्शन यांनी स्वीकारले होते. (वाणिज्य प्रतिनिधी)