हज यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:17 IST2017-09-27T01:17:31+5:302017-09-27T01:17:31+5:30
: मराठवाड्यातील हज यात्रेकरूंचा परतीचा प्रवास मंगळवारपासून सुरू झाला.

हज यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील हज यात्रेकरूंचा परतीचा प्रवास मंगळवारपासून सुरू झाला. चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावर दुपारी १२.४० वाजता पहिले विमान १५० प्रवाशांसह दाखल झाले.
दुपारी २.४० वाजता उर्वरित दीडशे यात्रेकरू दुस-या विमानाने सुखरूप पोहोचले.