शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वडोदबाजार फाट्यावर पोलिसांच्या कारवाईत ११ लाखांचा गुटखा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 12:07 IST

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वडोदबाजार फाटा

फुलंब्री : तालुक्यातील जळगाव महामार्गावर वडोदबाजार फाटा येथे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ११ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पकडला. ही कारवाई सोमवारी रात्री साडेदहा वाजता करण्यात आली. 

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एका टेम्पोमध्ये ( एमएच २० जी सी २४१३) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यामाहितीवरून वडोदबाजार फाटा कमानीजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. रात्री साडेदहा वाजता पोलिसांनी संशयित टेम्पो अडविला. टेम्पो शेख पप्पू शेख दगडू ( ४७, राहणार भोकरदन रोड सिल्लोड ) हा चालवत होता. तपासणी केली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ११ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा आणि टेम्पो असा एकूण १६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विनय राठोड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण सतीश वाघ, जमादार शेख कासम, सुनील खरात, गोपाल पाटील, विठ्ठल डोके,आनंद घाटेश्वर ,राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद