गुरुनानक जयंती साधेपणाने साजरी होणार

By | Updated: November 26, 2020 04:13 IST2020-11-26T04:13:27+5:302020-11-26T04:13:27+5:30

गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभेतर्फे मंगळवारी एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. यामध्ये ३० नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती अत्यंत साधेपणाने साजरी ...

Guru Nanak Jayanti will be celebrated simply | गुरुनानक जयंती साधेपणाने साजरी होणार

गुरुनानक जयंती साधेपणाने साजरी होणार

गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभेतर्फे मंगळवारी एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. यामध्ये ३० नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. यानिमित्ताने शहरात कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही. निवेदनावर अध्यक्ष हरविंदरसिंग बिंद्रा, सचिव कुलदीपसिंग निर यांच्या सह्या आहेत.

Web Title: Guru Nanak Jayanti will be celebrated simply