पालकमंत्री पंकजा मुंडे आज लातुरात

By Admin | Updated: May 22, 2016 00:02 IST2016-05-21T23:52:32+5:302016-05-22T00:02:48+5:30

लातूर : राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना, महिला बालविकासमंत्री तथा लातुरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे २२ मे रोजी लातुरात येत आहेत़

Guardian Minister Pankaja Munde today in Latur | पालकमंत्री पंकजा मुंडे आज लातुरात

पालकमंत्री पंकजा मुंडे आज लातुरात


लातूर : राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना, महिला बालविकासमंत्री तथा लातुरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे २२ मे रोजी लातुरात येत आहेत़ सकाळी ६़३० वा़ लातूरच्या रेल्वेस्थानकावर त्यांचे आगमन होईल़ त्यानंतर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण़ लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाई, दुष्काळी परिस्थिती, मग्रारोहयो, जलयुक्त शिवार व महिला व बालविकास विभागाची सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक होणार आहे़ दुपारी अडीच वाजता दयानंद सांस्कृतिक सभागृहात निर्मलग्राम पुरस्कार २०१२-१३ चे वितरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते होईल़ ४़३० वा़ चाकूर तालुक्यातील घरणी जलयुक्तच्या कामाची पाहणी, ६ वा़ चाकूर येथे सामुदायीक विवाह सोहळ्यास उपस्थिती़

Web Title: Guardian Minister Pankaja Munde today in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.