शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पालकमंत्र्यांनी दिली गंगामसला गावाला भेट

By admin | Updated: September 4, 2015 00:18 IST

गंगामसला : माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुरूवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला.

पालकमंत्र्यांनी दिली गंगामसला गावाला भेटगंगामसला : माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुरूवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला.यावेळी आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे देखील सोबत होते. याप्रसंगी पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावरून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. सर्वांनी हिंमतीने दुष्काळाचा सामना केला पाहिजे. आवश्यक तेथे छावण्या, पाणी, चारा उपलब्ध केला जात आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना सुरू आहेत. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना यावेळी दिले. (वार्ताहर)