नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:04 IST2021-08-21T04:04:27+5:302021-08-21T04:04:27+5:30
सभेत मंगल खिंवसरा, ज्ञानप्रकाश मोदाणी, डॉ. कृष्णा भावले, ॲड. विष्णू ढोबळे, अन्वर शेख, एम. एस. पठाण, कॉ. राम ...

नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सभेत मंगल खिंवसरा, ज्ञानप्रकाश मोदाणी, डॉ. कृष्णा भावले, ॲड. विष्णू ढोबळे, अन्वर शेख, एम. एस. पठाण, कॉ. राम बाहेती, दादासाहेब शिंदे, लोकेश कांबळे, शोभा शिराढोणकर, कॉ. तारा बनसोडे, शहाजी भोसले, अभिजित वाघमारे यांची भाषणे झाली.
सभेची सुरुवात अभिवादन गीताने झाली.
सूत्रसंचालन भाऊ पठाडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अजित खोजरे यांनी केले. अध्यक्षस्थानी गीता कोल्हटकर होत्या. डॉ. रश्मी बोरीकर यांच्या निवेदनानंतर सभेची सांगता झाली. तत्पूर्वी, सकाळी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्यामार्फत दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक खंडागळे, सुनील चौथमल, मोहन भोमे आदींनी परिश्रम घेतले.