कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे अभिवादन
By | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:49+5:302020-11-28T04:07:49+5:30
औरंगाबाद : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे अभिवादन
औरंगाबाद : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी संघटनेच्या विभागीय अध्यक्ष सुमित भुईगळ यांच्यासह व्ही. जी. जाधव, बी. एम. म्हस्के, गोविंद वैद्य, तुषार गांगुर्डे, तेजस्विनी तुपसागर, संदीप कांबळे, बी. जी. म्हस्के, मकरंद पाखरे, सुशीलकुमार बनकर, ईश्वर पुढे, सनी खंडागळे, महेंद्र गायकवाड तसेच जिल्हा परिषद, वन विभाग, शासकीय रुग्णालय, जीवन प्राधिकरण, जिल्हा शल्यचिकित्सक, आयटीआय आदी विविध खात्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
कॅप्शन:-
भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष सुमित भुईगळ, व्ही.जी. जाधव, बी.एम. म्हस्के, गोविंद वैद्य, तुषार गांगुर्डे आदी पदाधिकारी.