सेनाभवनात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:05 IST2021-01-25T04:05:36+5:302021-01-25T04:05:36+5:30

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर ...

Greetings to Balasaheb Thackeray at Sena Bhavan | सेनाभवनात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

सेनाभवनात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, सुदर्शन अग्रवाल, सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक मारुती वराडे, विशाल जाधव, डॉ. दत्तात्रय भवर, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतला बन्सोड, रुग्णकल्याण समितीच्या सदस्या दीपाली भवर, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सत्तार हुसेन, शंकरराव खांडवे, शेख सलीम हुसेन, सुधाकर पाटील, राजेंद्र बन्सोड, संजय मुरकुटे, शिवसेना व्यापारी आघाडीचे अमृतलाल पटेल, रवी गायकवाड, मानसिंग राजपूत, सुनील सनान्से, महेंद्र बावस्कर, जमीर मुलतानी, शेख शमीम, गौरव सहारे, फहिम पठाण, भावराव दुधे, तुळशीराम डफळ, बाबूराव दुधे, एकनाथ शिंदे आदींची उपस्थिती होती.

फोटो : सिल्लोड येथील सेनाभवनात उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Web Title: Greetings to Balasaheb Thackeray at Sena Bhavan