ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:39 IST2017-07-01T00:37:48+5:302017-07-01T00:39:15+5:30

जालना : तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या आॅक्टोबरच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीबाबत शुक्रवारी तहसीलदार डॉ. बिपीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत पार पडली.

Gram panchayat reservation announced ..! | ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर..!

ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर..!

जालना : तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या आॅक्टोबरच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीबाबत शुक्रवारी तहसीलदार डॉ. बिपीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत पार पडली.
प्रभाग रचना आणि आरक्षणावर ११ जुलैपर्यंत आक्षेत नोंदविता येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले. आक्षेपावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने अंतिम निर्णय होईल.
असे आहे सरपंचांचे आरक्षण
पीरपिंपळगाव, भाटेपुरी, तातेवाडी, पानशेंद्रा, अंहकार देऊळगाव, गवळीपोखरी सर्वसाधारण महिला, माळीपिंपळगाव ओबीसी महिला, राममूर्ती एससी, मजरेवाडी सर्वसाधारण, रामनगर ओबीसी महिला, साळेगाव हडप सर्वसाधारण, सावरगाव हडप एससी महिला, मानेगाव खालसा सर्वसाधारण, मोतिगव्हाण सर्वसाधारण महिला, सोलगव्हाण/ कवठा ओबीसी, शेवगा, सारवाडी ओबीसी महिला, नेर एससी महिला, पाहेगाव सर्वसाधारण, साळेगाव एससी, मोहाडी सर्वसाधारण, ढगी ओबीसी, टाकरवन ओबीसी महिला, पाष्टा सर्वसाधारण, सावरगाव भागडे, एससी महिला, एरंड वडगाव सर्वसाधारण महीला, खांबेवाडी, नागापूर सर्वसाधारण महिला, वरखेडा सिंदखेड सर्वसाधारण महिला, पोखरी सिंदखेड सर्वसाधारण महिला, कुंभेफळ सिंदेखेड सर्वसाधारण महिला, धावेडी, थार ओबीसी, नंदापूर सर्वसाधारण असे जालना तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण राहणार आहे.

Web Title: Gram panchayat reservation announced ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.