एलएमएसच्या दालनात सुवर्ण दीपोत्सव-( जाहिरात बातमी )
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:26 IST2020-11-12T07:26:13+5:302020-11-12T07:26:13+5:30
येथे विविध प्रकारच्या अलंकार ज्यामध्ये ९१.६० टक्के हॉलमार्क असलेली ज्वेलरी, नावीन्यपूर्ण डिझाईन्सचे नवनवीन अलंकार, चांदीची १०० टक्के शुद्ध भांडी, ...

एलएमएसच्या दालनात सुवर्ण दीपोत्सव-( जाहिरात बातमी )
येथे विविध प्रकारच्या अलंकार ज्यामध्ये ९१.६० टक्के हॉलमार्क असलेली ज्वेलरी, नावीन्यपूर्ण डिझाईन्सचे नवनवीन अलंकार, चांदीची १०० टक्के शुद्ध भांडी, कॉर्पोरेट भेट वस्तू, ( चांदी, सोने व इतर) मिळण्याचे ठिकाण. गुंतवणुकीला एक उत्तम पर्याय म्हणजे सोने, सोन्याचे शुद्ध अलंकार येथे उपलब्ध आहेत. वाजवी किमतीत नवीन आकर्षक हिऱ्याचे दागिने, नवग्रह ( राशी रत्न )देखील उपलब्ध आहेत. दसऱ्यानिमित्त सोन्याच्या वजनात चांदी मोफत घ्या, या योजनेला ग्राहकांचा चांगला भरभरून प्रतिसाद मिळाला याबद्दल संचालक उदय सोनी यांनी ग्राहकांचे आभार व्यक्त केले.
अन्य दालनासोबतच वाळूजच्या ग्राहकांसाठी सर्व सेवा देण्यासाठी एलएमएसचे सर्व कर्मचारी कार्यरत आहेत. दिवाळीनिमित्त एलएमएसच्या दालनातदेखील खरेदीसाठी अवश्य यावे, असे आवाहन धनंजय सोनी यांनी केले आहे.