बालविकास मंच सदस्यांना भेटवस्तू

By Admin | Updated: November 15, 2014 23:54 IST2014-11-15T23:50:37+5:302014-11-15T23:54:32+5:30

हिंगोली : लोकमत बालविकास मंचच्या सर्वच सदस्यांसाठी खास बाल दिनानिमित्त भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

Gifts for Child Development Forum Members | बालविकास मंच सदस्यांना भेटवस्तू

बालविकास मंच सदस्यांना भेटवस्तू

हिंगोली : लोकमत बालविकास मंचच्या सर्वच सदस्यांसाठी खास बाल दिनानिमित्त भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
बालविकास मंचतर्फे वेळोवेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातील मोचक्याच स्पर्धक सदस्यांना बक्षीसे मिळतात. त्यामुळे खास बालदिनाचे औचित्य साधून कोणतीही स्पर्धा न घेता सर्वच सदस्यांना रविवार, १६ नोव्हेंबर रोजी ११ ते ५ वाजेदरम्यान शहरातील गोलंदाज गल्लीतील, कृष्णा कॉम्पलेक्समधील अक्षत ट्रेडर्सच्या वतीने मोफत भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी आपले ओळखपत्र दाखवून ठरलेल्या वेळेत भेटवस्तू घेवून जाण्याचे आवाहन आयोजन्कांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व अक्षत ट्रेडर्सने स्वीकारले आहे.

Web Title: Gifts for Child Development Forum Members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.