संवेदनशील केंद्राची माहिती घेण्यास सुरुवात
By Admin | Updated: October 8, 2014 00:31 IST2014-10-08T00:18:38+5:302014-10-08T00:31:42+5:30
शिरीष शिंदे, बीड १५ आॅक्टोबर रोजी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, पोलीस प्रशासन विभागाच्या वतीने अतिसंवेदनशील

संवेदनशील केंद्राची माहिती घेण्यास सुरुवात
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातून सिन्नर ते जाळीचा देव दर्शनासाठी बससेवेस आज प्रारंभ झाला. दरमहा पौर्णिमेस ही बससेवा सुरू राहणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक दिलीप जाधव यांनी दिली.तालुक्यातील बारागावपिंप्री येथे आगारप्रमुख दिलीप जाधव, इंदुमती कोकाटे यांच्या हस्ते या बससेवेस श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. मंगळवारी महानुभाव पंथीय भाविकांच्या सेवेसाठी दोन बस आज जाळीचादेव बुलढाण्याकडे रवाना झाल्या. या बससेवेच्या शुभारंभप्रसंगी दत्ता गोसावी यांच्या वतीने पेढेवाटप करण्यात आले. यावेळी राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार यावे यासाठी येथील भाजपाचे कार्यकर्ते देवाकडे साकडे घालणार असल्याची माहिती दत्ता गोसावी यांनी दिली. तालुक्यात महानुभाव पंथीय उपदेशी, भाविक व वासनिक मंडळाचे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.