सह्याद्री कविता महोत्सवाच्या अध्यक्षपदी गणेश विसपुते
By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:20+5:302020-12-04T04:09:20+5:30
अध्यक्ष निवडीच्या बैठकीला कवी पी. विठ्ठल, ललित अधाने, शशिकांत पाटील ,अनिरुद्ध मोरे, रमेश रावळे, गणेश घुले, निरा देवकाते, प्राजक्त्ती ...

सह्याद्री कविता महोत्सवाच्या अध्यक्षपदी गणेश विसपुते
अध्यक्ष निवडीच्या बैठकीला कवी पी. विठ्ठल, ललित अधाने, शशिकांत पाटील ,अनिरुद्ध मोरे, रमेश रावळे, गणेश घुले, निरा देवकाते, प्राजक्त्ती भोसले-वाघ, संध्या मोहिते, समाधान इंगळे, वीरा राठोड, बालाजी भंडारे, कैलास इंगळे, गेणू शिंदे, राजेश दांडगे, रवी कोरडे, विजय अवस्थी, आशा मिसाळ , गणेश मोहिते, सुनील उबाळे व विद्या कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
सुचना
गणेश विसपुते यांचा सिंगल कॉलम फोटो आहे